Thane Hit And Run News : ठाण्यात हिट अँड रन प्रकरण, भरधाव कारने दुचाकीला उडवले, 21 वर्षीय दर्शन हेगडेचा मृत्यू

Thane Hit And Run Case : ठाण्यात भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ठाणे :- ठाण्यात भरधाव वेगात आलेल्या Thane Hit And Run कारने दुचाकीस्वाराला धडक देऊन त्याला उडवल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. या घटनेत 21 वर्षीय तरुणाचा … Continue reading Thane Hit And Run News : ठाण्यात हिट अँड रन प्रकरण, भरधाव कारने दुचाकीला उडवले, 21 वर्षीय दर्शन हेगडेचा मृत्यू