Thane Fraud Arrested : क्राइम ब्रांच अधिकारी सांगत तोतया अधिकाऱ्यांकडून 56 जणांची फसवणूक, ठाण्यात ज्येष्ठांची फसवणूक!

Thane Crime Branch Arrested Fraudster From Lucknow : ठाणे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पोलिसांनी आरोपींना लखनऊ उत्तर प्रदेश येथून 2 तोतया अधिकारी अटक केली आहे ठाणे :- क्राइम ब्रांच अधिकारी Thane Fake Crime Branch Officer सांगत फसवणूक करणाऱ्या 2 तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. वागळे इस्टेट पोलिसांच्या गुन्हे Wagle Estate Police Station प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी … Continue reading Thane Fraud Arrested : क्राइम ब्रांच अधिकारी सांगत तोतया अधिकाऱ्यांकडून 56 जणांची फसवणूक, ठाण्यात ज्येष्ठांची फसवणूक!