Thane Fit India Campaign News : ठाण्यात ‘फिट इंडिया’ मोहिमेचा जागर; पोलीस आणि नागरिक एकत्र सायकल चालवणार!

•‘फिटनेस की डोज, आधा घंटा रोज’ या संदेशासह 24 ऑगस्ट रोजी भव्य सायकल रॅली ठाणे :- भारत सरकारच्या ‘फिट इंडिया’ मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे शहर पोलीस आणि ठाणेकर नागरिक एकत्रित येत आहेत. 24 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता साकेत येथून एक भव्य सायकल रॅली (सायकलथॉन) आयोजित करण्यात आली आहे. पोलीस दल आणि नागरिकांमध्ये ‘फिटनेस की … Continue reading Thane Fit India Campaign News : ठाण्यात ‘फिट इंडिया’ मोहिमेचा जागर; पोलीस आणि नागरिक एकत्र सायकल चालवणार!