Thane Drugs News : गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तब्बल 42 किलो गांजा जप्त, चितळसर पोलिसांची कारवाई

Thane Police Arrested Ganja Seller : गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा चितळसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गांजा तस्करी करण्यासाठी आलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे :- ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक दोन सुभाष नगर येथे स्विफ्ट डिझायर कार मधून तब्बल 42 किलो गांजा चितळसर पोलिसांनी जप्त केल्या असून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. Thane Police … Continue reading Thane Drugs News : गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तब्बल 42 किलो गांजा जप्त, चितळसर पोलिसांची कारवाई