Thane Dahi Handi 2025 : दहीहंडीच्या मंचावर आव्हाड आणि जाधव यांची ‘यारी’, ‘जय जय महाराष्ट्र’ गाण्यावर ठेका!

मनसेच्या दहीहंडीत जितेंद्र आव्हाडांची हजेरी, राज्यगीतावर नाचले गोविंदा, ‘दहीहंडीची पंढरी आणि विठ्ठल जितेंद्र आव्हाड’ अशी अविनाश जाधवांकडून स्तुती ठाणे :- राजकारण बाजूला ठेवून मराठी सणांसाठी एकत्र आलेल्या मनसे अध्यक्ष अविनाश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मैत्रीची चर्चा ठाण्यात चांगलीच रंगली आहे. मनसेच्या ‘मराठी सणांसाठी, मराठी मनांसाठी’ या ब्रीदवाक्याखाली आयोजित … Continue reading Thane Dahi Handi 2025 : दहीहंडीच्या मंचावर आव्हाड आणि जाधव यांची ‘यारी’, ‘जय जय महाराष्ट्र’ गाण्यावर ठेका!