Thane Cyber Crime : तब्बल 3000 सिम कार्ड,779 प्रिॲक्टीव्हेटेड सिम कार्ड,आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांना पुरवणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

Thane Police Solved Cyber Crime Mystery : आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्याला सहकार्य करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश, ठाणे पोलिसांच्या सायबर विभागाची मोठी कारवाई ठाणे :- देशभरात शेअर मार्केट ट्रेडिंग Share Crime Market trading , व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्युब यांसारख्या माध्यमांच्या गैरफायदा घेत लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या Cyber Fraud आंतरराष्ट्रीय टोळीला सिम कार्ड पुरवणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे शाखा, … Continue reading Thane Cyber Crime : तब्बल 3000 सिम कार्ड,779 प्रिॲक्टीव्हेटेड सिम कार्ड,आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांना पुरवणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश