Ulhasnagar Murder News Police Arrested Murder Criminal : पुर्ववैमनस्यातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न,5 आरोपींना केल अटक
उल्हासनगर :- जुन्या भांडणाच्या रानातून उल्हासनगर मध्ये एका पोळक्याच्या चार-पाच लोकांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मारहाण झालेले व्यक्ती थोडक्यात बचावला असून सध्या त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार चालू आहे. पोलिसांनी या संदर्भात पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. Ulhasnagar Murder News
फिर्यादी तरुण शंकरलाल आसुदाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 26 मे रोजी रात्री दोन वाजले च्या सुमारास उल्हासनगर-2 गोल मैदान जवळून मोटर सायकल वर जात असताना जुन्या भांड्यांचा राग मनात धरून रोहितसिंग सुनीलसिंग लबाना यांना तलवार तसेच लाथा बुक्क्याने मोठ्या प्रमाणावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये लहान आहे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार चालू आहे. या प्रकरणात फिर्यादी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केले आहे. Ulhasnagar Murder News
पाच आरोपींची नावे
1) सोहन अनिल पवार (18 वर्षे) रा.उल्हासनगर-1
2) यश सुरेश पवार, (19 वर्षे), रा. उल्हासनगर-1,
3) आर्यन सुरेश पवार,(22 वर्षे), रा. उल्हासनगर-1,
4) साहिल तोमर उर्फ नवाब
5) बिन्नी सोनावणे
पाचही आरोपींना अटक केली असून आरोपींना उल्हासनगर पोलीस ठाण्यात Ulhasnagar Police News भा.द.वि. कलम 307,323,504,506,143,144 148,149 सह भा.हा.का कलम 4,25, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण घुटूगडे हे करीत आहेत. Ulhasnagar Murder News
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…