ठाणे

Thane Crime News : सामूहिक बलात्कार करून महिलेची हत्या, तिघांना पोलिसांनी केले अटक

Thane Gang Rape News : चहा मध्ये भांग गोळी टाकून सामूहिक बलात्कार, कौटुंबिक वादातून महिलेचा एकटेपणा जीवावर बेतला

ठाणे :- महिलेचा सामूहिक बलात्कार (Gang Rape) करून तिची हत्या केली होती. तीन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी घटनास्थळीची सीसीटीव्ही फुटेज च्या वायरी “Uncovering the Truth: CCTV Footage of Thane Gang Rape Attempted to Be Destroyed” कापण्याचा प्रयत्न केला होता. 09 जुलै च्या दुपारच्या सुमारास एका सक्षम नागरिकांनी शिळगाव, ठाणे येथील घोळ गणपतीच्या मंदिराच्या खाली असलेल्या गोल घुमट भागात एका महिलेचे प्रेत पडल्याची माहिती सांगितली होती. Thane Latest Crime News

मृत महिलेच्या वडिलांनी शिळडायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

शिळडायघर पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनास्थळी पाहणी करून खात्री करून घेतली होती. पोलिसांनी सांगितले सदर घटनास्थळी मृत महिलेची पाहणी केली असता ती महिला साधारणपणे 25 ते 30 वयोगटातील असेल तसेच तिच्या शरीरावर जखमा होत्या.महिलेचे फोटो घेवून पोलीस आजुबाजुचे पोलीस ठाण्यात शोध घेतला असता, पोलीसांना एन.आय.आय, पोलीस ठाणे नवी मुंबई या ठिकाणी मिसिंग नोंद असल्याने पोलिसांनी माहिती मिळाली होती. मृत महिलेच्या वडिलांनी शिळडायघर पोलीस ठाण्यात Daigar Police Station तक्रार दाखल केली होती.पोलीसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103(1),70(1),238 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. Thane Latest Crime News

नेमके काय घडले?

नवी मुंबई येथील सदर मृत महिला अक्षता कुणाल म्हात्रे (30 वर्ष) घरगुती वादविवादाने तणावात होती. या तणावातून शनिवारी (जुलै 6) सकाळी 10 वाजता ती शीळगाव परिसरातील घोळ गणपती मंदिरात गेली होती. सदर महिला मंदिरातून परत न येता तिथेच थांबली होती. याच परिसरात वरील आरोपी दारू पीत बसले होते. सदर महिला एकटी असल्याने तिच्या परिसरात हे आरोपी दारू पीत बसले होते.“Bhang-Infused Tea Leads to Group Rape and Murder of Woman” महिला एकटी असल्याने तिच्याशी गोड बोलून तिला चहात भांगेच्या गोळ्या मिसळून चहा प्यायला दिला. Emotional and Personal: “A Woman’s Tragic End After a Group Sexual Assault in Thane” ती नशेत गेल्यावर तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला. सदर महिला सकाळी शुद्धीवर आल्यावर तिने आरडाओरडा केला व ती पळून जात असताना आरोपींनी सदर महिलेस मारहाण केली. तसेच तिचे डोके जमिनीवर आपटून गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असता तसेच पोलीस ठाण्यामध्ये त्यांना आणून सखोल चौकशी केली असता तिसऱ्या आरोपीचाही माहिती दिली मुंबईत राहणाऱ्या श्याम सुंदर शर्माच्या मदतीने त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. Thane Latest Crime News

अटक आरोपी यांची नावे

1) शामसुंदर प्यारचंद शर्मा, (62 वर्ष) रा. प्लॉट नं. १४ ए, कृष्ण विहार, बजरंग नगर, कोटा, राजस्थान

2) संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा, (45 वर्ष), रा. भावापुर गाव, पोस्ट रेडीं गारापुर, ता. पटटे, नि. प्रतापगड, उत्तरप्रदेश

3) राजकुमार रामफेर पांडे, (54 वर्ष) रा. रेडीं गारापुर, ता. पटटे, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश

पोलीस पथक

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, (Thane CP Ashutosh Dumbare) पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त सुभाष बुरसे, परिमंडळ-1 सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, कळवा विभाग, शिळ डायघर पो.स्टे. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली शिळ डायघर पो.स्टे. अंतर्गत पोलीस निरीक्षक वरूडे (गुन्हे), तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश काळे, अब्दुल मलीक, पोलीस उपनिरीक्षक संकेत शिंदे तसेच तपास पथकातील पोलीस हवालदार वसावे, राठोड, पवार, पाटील, आव्हाड, पोलीस नाईक बोराडे, पोलीस शिपाई खाडे, पोलीस शिपाई सोनवणे,समाधान माळी, यांनी सदर गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलिक हे करीत आहेत. Thane Latest Crime News

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago