Thane Crime News : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक ; मालमत्ता गुन्हे कक्ष ठाणे शहर यांची कारवाई

•घरफोडी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे,25-30 सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने आरोपींचा मागोवा ठाणे:- कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या चोरीबाबत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात मानपाडा, कल्याण आणि कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्ष यांनी सराईत आरोपींना कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसरातून … Continue reading Thane Crime News : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक ; मालमत्ता गुन्हे कक्ष ठाणे शहर यांची कारवाई