•Thane Crime News कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, लाखो रुपयांचे सिमेंट चोरीला
ठाणे :- चोरीच्या घटनेमध्ये नवनव्या घटना समोर येत आहे. चोरट्याने वेगवेगळ्या वस्तूंची चोरी करण्याची शपथ घेतल्याचे दिसून येते. आतापर्यंत वाळू विटा यांचे चोरी होताना ऐकले आहे आता सिमेंटची ही चोरी झाल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. ट्रान्सपोर्ट व्यापारी असलेल्या व्यापाऱ्याच्याच गाडीत सिमेंटची चोरी झाल्याची घटना कळव्यामध्ये समोर आली आहे.
दोन लाखाहून अधिक किंमतीचे सिमेंट चोरीला..
ट्रान्सपोर्ट व्यापारी मिलिंद मोहन वडके (49 वर्ष) यांची गाडी कारेगाव टोल नाक्याजवळ मुंब्रा कडे जाणाऱ्या रोडवर कळवा येथे होते. त्या ट्रक मधून ओपीसी सिमेंट लूज कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून फरार झाले आहे. त्या सिमेंट ची किंमत दोन लाख 58 हजार 835 रुपये एवढी होती. या घटनेनंतर मिलिंद त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात चोरी झालेल्या सिमेंट संदर्भात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बि-हाडे हे करत आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…