Thane Crime News : घरात चोरी, चोरट्याने सोन्याचे दागिने केले लंपास

•चार लाख साठ हजार रुपयाचे दागिने चोरीला, कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ठाणे :- खारेगाव कळवा या परिसरात राहणाऱ्या एका शिंदे परिवाराच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याची घरातली सोन्याचे दागिने लंपास केले असून दागिऱ्याची किंमत साधारण चार लाख साठ हजार रुपये इतके आहे. फिर्यादी यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल … Continue reading Thane Crime News : घरात चोरी, चोरट्याने सोन्याचे दागिने केले लंपास