Thane Crime News : तडीपार “काल्या” याला पोलिसांनी केले अटक

•ठाणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता केले होते तडीपार, तडीपार आरोपीकडे पिस्टल,5 जिवंत काडतुसे सापडली ठाणे :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे.शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. तडीपार आरोपींना शहरातून हद्दी पार केले असले तरी सर्रास पोलिसांचे परवानगी न घेता शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वावरत असताना दिसत आहे.अशा तडीपार गुंडास ठाणे शहराचे … Continue reading Thane Crime News : तडीपार “काल्या” याला पोलिसांनी केले अटक