Thane Crime News : शिळ डायघर पोलीस स्टेशन ; दखलपात्र गुन्हे करण्याच्या उददेशाने अवैध हत्यारांचा साठा करणारे व रिक्षा चोरी करणारे आरोपीला जेरबंद

•Thane Crime News पोलिसांनी दोन आरोपींना केले अटक, आरोपींनी चोरी केलेल्या रिक्षा पोलिसांनी केले जप्त, शस्त्रसाठाही जप्त ठाणे :- पोलीस उपनिरीक्षक संकेत शिंदे हे तपास पथकातील अंमलदार असे वरिष्ठांचे आदेशाने शिळफाटा येथे नाकाबंदी कर्तव्य करत असतांना रात्रौ 01.45 वा. सुमारास मुंब्रा पनवेल रोडने मुंब्रा दिशेने भरधाव वेगात येत असलेली एक रिक्षा पाहिली. त्यामध्ये दोन व्यक्ती … Continue reading Thane Crime News : शिळ डायघर पोलीस स्टेशन ; दखलपात्र गुन्हे करण्याच्या उददेशाने अवैध हत्यारांचा साठा करणारे व रिक्षा चोरी करणारे आरोपीला जेरबंद