Thane Share Market Fraud : ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून फसवणूक

Thane Share Market Fraud News : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळेल आमिष दाखवून महिलेची फसवणूक ठाणे :- कोलशेत रोड ठाणे येथे राहणाऱ्या एका महिलेची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक Share Market Fraud करण्यास सांगून आर्थिक फसवून झाल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला … Continue reading Thane Share Market Fraud : ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून फसवणूक