Thane Crime News : कळव्यातील खुन प्रकरणाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश ; संशयित अटकेत

•Police succeeded in solving the murder case in Kalva अज्ञात संशयितांनी खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संशयित आरोपीने पलायन केले होते. या घटनेचा तपास करीत खुनाचे रहस्य उलगडले आहे. ठाणे :- कळव्यात गेल्या 4-5 दिवसांपूर्वी 25-27 वर्षीय तरुणाचा कोणीतरी अज्ञात संशयितांनी खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संशयित आरोपीने पलायन … Continue reading Thane Crime News : कळव्यातील खुन प्रकरणाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश ; संशयित अटकेत