Thane Crime News : ठाण्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई ; दलाल महिलेला अटक, 3 तरुणीची सुटका

•दलाल महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली आहे. ठाणे :- शहरात गुन्हेगारीचे सत्र वाढत सातत्याने वाढत आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात पोलिसांनी वेश्या व्यवसायावर कारवाई करत दलाल महिलेस अटक व तीन महिलेची सुटका केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी … Continue reading Thane Crime News : ठाण्यात वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई ; दलाल महिलेला अटक, 3 तरुणीची सुटका