Thane Crime News : 13 वर्षीय बालकीचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या नराधमाला पोलिसांनी केले अटक

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींची करत होता फसवणूक, अश्लील व्हिडिओ काढणारे आरोपीला पोलिसांनी केले गजाआड ठाणे :- सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांच्या अश्लील चित्रफिती काढणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केले आहे.(दिनांक 31 मार्च 2024) रोजी त्यापुर्वी गुन्ह्यातील आरोपी रोहीत कुमार, (मुळ राहणार पत्ता मिर्जापुर, सारन, बिहार) यावरून नमुद गुन्ह्यातील 13 वर्षाची पिडीत मुलीचे नग्न … Continue reading Thane Crime News : 13 वर्षीय बालकीचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या नराधमाला पोलिसांनी केले अटक