Thane Crime News : नोकरीच्या आमिषाने 11 लाखांची ऑनलाइन फसवणूक

Thane Latest Crime News : क्रिप्टोग्लोबल’ कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून गंडा; सायबर गुन्हेगार सक्रिय ठाणे :- ऑनलाइन नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 11 लाख 81 हजार 595 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. Thane Latest Fraud News पोलिसांनी … Continue reading Thane Crime News : नोकरीच्या आमिषाने 11 लाखांची ऑनलाइन फसवणूक