Thane Crime News : सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार..’कुरिअर स्कॅम’

•सणासुदीच्या दिवसांत राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार शोधून काढला आहे. कुरिअर फसवणुकीमध्ये महिलेची 17 लाखांची फसवणूक ठाणे :- सणासुदीच्या दिवसांत राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून त्यांनी फसवणुकीचा नवा प्रकार शोधून काढला आहे. ठाण्यात राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेची तब्बल 17 लाखांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. तैवान … Continue reading Thane Crime News : सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा प्रकार..’कुरिअर स्कॅम’