Thane Crime News : सुनेला जाळल्याप्रकरणी सासूला जन्मठेपेची शिक्षा

•क्षुल्लक कारणावरून सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन ठार मारल्याप्रकरणी त्या महिलेची सासू जमानाबेन मंगलदास मंगे हिला ठाणे :- क्षुल्लक कारणावरून सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन ठार मारल्याप्रकरणी त्या महिलेची सासू जमानाबेन मंगलदास मंगे (71 वय) हिला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी एस देशमुख यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात जन्मठेप शिक्षा सुनावली आहे. … Continue reading Thane Crime News : सुनेला जाळल्याप्रकरणी सासूला जन्मठेपेची शिक्षा