Thane Crime News : कापूरबावडी पोलिसांची कारवाई ; बेकायदेशीररित्या देशी पिस्टल (बंदूक) जवळ बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

•कापूरबावडी पोलिसांनी आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल (बंदूक) जप्त करण्यात आली आहे ठाणे :- राज्यात निवडणुकीचे Loksabha Election वारे वाहू लागले असून पहिल्या टप्प्यातील मतदान संपन्न झाले आहे. मुंबई ठाण्यात Thane Crime News रायगड आणि इतरत्र ठिकाणी वीस मेला मतदान होणार असून तत्पूर्वी पोलिसांनी राज्यात प्रत्येक पोलीस आयुक्तालयातील हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावे याकरिता … Continue reading Thane Crime News : कापूरबावडी पोलिसांची कारवाई ; बेकायदेशीररित्या देशी पिस्टल (बंदूक) जवळ बाळगल्या प्रकरणी एकाला अटक