Thane Crime News : गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीच्या जवळून गांजा जप्त

•शिळ डायघर पोलीस ठाणे यांची कारवाई ; पोलिसांनी आरोपीकडून जवळपास तीन लाखाहून अधिक किंमतीचा गांजा जप्त ठाणे :- मुंब्रा पनवेल रोड येथील गावदेवी मंदिराच्या पुढे फुथपाथाजवळ गांजा विक्रीकरिता येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. शिळ डायघर पोलीसांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मलिक पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस शिपाई खाडे या पथकाने सापळा रचून आरोपी पवन सदानंद … Continue reading Thane Crime News : गांजा अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीच्या जवळून गांजा जप्त