•शिळ डायघर पोलीस ठाणे यांची कारवाई ; पोलिसांनी आरोपीकडून जवळपास तीन लाखाहून अधिक किंमतीचा गांजा जप्त
ठाणे :- मुंब्रा पनवेल रोड येथील गावदेवी मंदिराच्या पुढे फुथपाथाजवळ गांजा विक्रीकरिता येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. शिळ डायघर पोलीसांच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक मलिक पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस शिपाई खाडे या पथकाने सापळा रचून आरोपी पवन सदानंद पाटील (32 वर्ष), याला अटक केली आहे. आरोपीकडे मोठ्या प्रमाणावर गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे पोलिसांना तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे.
राज्यात लोकसभेचा Loksabha Election धुराळा उडायला आहे. मोठ्या प्रमाणावर राजकीय मंडळी प्रचार सभेत रॅलीमध्ये व्यस्त असताना पोलिसांकडून यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सातत्याने कारवाया केल्या जात आहे. शिळ डायघर पोलीस जवळपास तीन लाख 74 हजार 640 रुपयांचा किमतीचा गांजा बेकायदेशीररित्या आल्याचे तसेच विक्रीकरिता जवळ आरोपी याच्यावर एन डी पी एम कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली असून आरोपीला अटक केली असून त्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…