Thane Crime News : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक! आमिषाला बळी तब्बल 45.88 लाख रुपयांची ऑनलाइन चोरी

•सावधान! शेअर मार्केटच्या ट्रेडिंगकरिता हा ॲप डाऊनलोड केल्यास तुमची बँक होणार खाली ठाणे :- शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग खाते उघडून पैसे गुंतविल्यास कमी दिवसांत चांगला परतावा मिळेल, असे आमिष सायबर गुन्हेगारांकडून लोकांना दाखविले जात आहे. सुरुवातीला थोड्या रक्कमेचा परतावा लगेचच दिला जातो, जेणेकरून समोरील व्यक्ती विश्वास ठेवून जास्त पैसे गुंतविण्यास तयार होईल. मात्र, मोठी रक्कम हाती … Continue reading Thane Crime News : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक! आमिषाला बळी तब्बल 45.88 लाख रुपयांची ऑनलाइन चोरी