Thane Crime News : एक्सपायरी मालाचं एक्स्पोज! फ्लिपकार्टचा जुना माल बाजारात विक्रीला; ठाण्यात 200 टन मालासह मोठा घोटाळा उघड

•ठाणे गुन्हे शाखेची छापेमारी; दोन गोदामांतून 30 लाखांचा सुट्टा माल जप्त, कालबाह्य अन्नधान्य, सौंदर्यप्रसाधने, सॅनेटरी प्रॉडक्ट्स बाजारात खुलेआम विक्रीस ठाणे – फ्लिपकार्ट कंपनीने नष्ट करण्यासाठी पाठवलेला एक्सपायरी माल बाजारात खुल्या विक्रीस आणणाऱ्या इको स्टार रिसायकलिंग कंपनीच्या धक्कादायक कारभाराचा भंडाफोड झाला आहे. ठाणे गुन्हे शाखा घटक-1 च्या पथकाने दोन गोदामांवर छापा टाकून तब्बल 200 टन कालबाह्य … Continue reading Thane Crime News : एक्सपायरी मालाचं एक्स्पोज! फ्लिपकार्टचा जुना माल बाजारात विक्रीला; ठाण्यात 200 टन मालासह मोठा घोटाळा उघड