Thane Crime News : अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात ठाण्याच्या उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

• ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मोठी कारवाई जवळपास 23 लाखहुन अधिक किंमतीची अवैध दारू जप्त ठाणे :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून आतापर्यंत तीन टप्प्यातील निवडणुकांचे मतदान संपन्न झाले आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात राज्यात मतदान 13 मे आणि 20 मे असे होणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आदी यांसारख्या मोठ्या शहरात … Continue reading Thane Crime News : अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात ठाण्याच्या उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई