Thane Crime News : विद्या प्रसारक मंडळ येथील संचालक (सहसचिव) यांना एसीबी कडून अटक

•शहापूर येथील किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळ येथील संचालक (सहसचिव) चंद्रकांत हरिभाऊ धानके यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले ठाणे :- लाचलुचपत प्रतिबंध विभाग, ठाणे यांनी मोठी कारवाई करत शहापूर येथील किन्हवली गावातील विद्या प्रसारक मंडळ येथील संचालक (सहसचिव) चंद्रकांत हरिभाऊ धानके यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. दोन वर्षाचे वेतनवाढ … Continue reading Thane Crime News : विद्या प्रसारक मंडळ येथील संचालक (सहसचिव) यांना एसीबी कडून अटक