Thane Crime News : भूमी अभिलेखचा उप अधीक्षक आणि भुकरमापक यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; एसीबीची कारवाई

•शासकीय प्रलंबित कामे आणि जमीन मोजणी करून देण्यासाठी 75 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले ठाणे :- शासकीय प्रलंबित कामाच्या अनुषंगाने तसेच जमिनीची मोजणी करून देण्यासाठी 75 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ठाणे भूमी अभिलेख कार्यालयातील उपाधीक्षक आणि भूकरमापक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी रंगेहाथ पकडले आहे. चांगदेव गोविंद मोहळकर, उप अधीक्षक (भूमी अभिलेख, ठाणे) … Continue reading Thane Crime News : भूमी अभिलेखचा उप अधीक्षक आणि भुकरमापक यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; एसीबीची कारवाई