Thane Crime News : क्राइम ब्रांच अधिकारी सांगत तोतया अधिकाऱ्यांकडून 56 जणांची फसवणूक, ठाण्यात ज्येष्ठांची फसवणूक!

•ठाणे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पोलिसांनी आरोपींना लखनऊ उत्तर प्रदेश येथून 2 तोतया अधिकारी अटक केली आहे ठाणे :- क्राइम ब्रांच अधिकारी सांगत फसवणूक करणाऱ्या 2 तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. वागळे इस्टेट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी क्राइम ब्रांच अधिकारी असल्याचे दाखवून 56 जणांची फसवणूक आणि ठाण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक प्रकरणातील 2 आरोपींना … Continue reading Thane Crime News : क्राइम ब्रांच अधिकारी सांगत तोतया अधिकाऱ्यांकडून 56 जणांची फसवणूक, ठाण्यात ज्येष्ठांची फसवणूक!