Thane Crime News : बेकायदेशीर हत्यार ; देशी कट्टा, एक बुलेट पोलिसांनी केले जप्त

Thane Crime News Chitalsir Police Thane Caught Deshi Katta : चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, आरोपीकडून देशी कट्टा (बंदूक) केटीएम बाईक जप्त ठाणे :- लोकसभेच्या निवडणुका Lok Sabha Election जाहीर झाल्या असून राज्यात कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर रित्या हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला आहे. ठाण्याच्या नळपाडा तबेल्याजवळ कापूरबावडी येथे एका युवकाला बेकायदेशीर रित्या शस्त्र … Continue reading Thane Crime News : बेकायदेशीर हत्यार ; देशी कट्टा, एक बुलेट पोलिसांनी केले जप्त