Thane Crime News : ‘चरस’ तस्करीचा पर्दाफाश; ठाण्यात 3.40 कोटींचे ड्रग्ज जप्त

•आंतरराज्यीय तस्कर पोलिसांच्या जाळ्यात, ठाणे गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी ठाणे :- ठाण्यात अंमली पदार्थ विक्री विरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) तब्बल 3 कोटी 39 लाख रुपये किमतीचा 3 किलो 390 ग्रॅम ‘चरस’ हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी एका आंतरराज्यीय तस्कराला … Continue reading Thane Crime News : ‘चरस’ तस्करीचा पर्दाफाश; ठाण्यात 3.40 कोटींचे ड्रग्ज जप्त