Thane Crime News : ठाण्यामध्ये घरात चोरी, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास

Thane Crime News : घरात कोण नसल्याचा संधीचा फायदा घेत चोरट्यांकडून लाखोचे दागिने आणि रोख रक्कम लंपास ठाणे :- शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रखण्याकरिता पोलिसांकडून सातत्याने उपाययोजना केल्या जातात. अशाच परिस्थितीत ठाण्याच्या भिवंडी Thane Bhiwandi Burglary मध्ये एका घरामध्ये कोण नसताना या संधीचा फायदा घेत चोरट्यांकडून घरामध्ये प्रवेश करून लाखोचे दागिने आणि रोख रक्कम … Continue reading Thane Crime News : ठाण्यामध्ये घरात चोरी, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास