Thane Crime News : घरात कोण नसल्याचा संधीचा फायदा घेत चोरट्यांकडून लाखोचे दागिने आणि रोख रक्कम लंपास
ठाणे :- शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रखण्याकरिता पोलिसांकडून सातत्याने उपाययोजना केल्या जातात. अशाच परिस्थितीत ठाण्याच्या भिवंडी Thane Bhiwandi Burglary मध्ये एका घरामध्ये कोण नसताना या संधीचा फायदा घेत चोरट्यांकडून घरामध्ये प्रवेश करून लाखोचे दागिने आणि रोख रक्कम याची चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांकडून जवळपास आठ लाख 27 हजार रुपयाची चोरी केल्याची घटनेचे तक्रार राबोडी पोलीस ठाण्यात (Rabodi Police Station) फिर्यादी कडून करण्यात आली आहे. Thane Crime News
चार दिवस घरात कोणाच नाही, चोरट्यांना मिळाली आयती संधी
काल्हेर, भिवंडी राहणारी महिला (30 वर्ष) कामानिमित्त 26 जून ते 30 जून या दरम्यान बाहेर गेली होती. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील मुख्य दरवाजाच्या कुलूप आणि कड्या तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटामध्ये ठेवलेल्या आठ लाख 27 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज घेऊन चोरटे तिथून फरार झाले आहे. या संदर्भातील तक्रार महिलेने राबोडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. महिलांच्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात भादवि कलम 454, 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुण्याच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काकड हे करत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…