Thane Crime News : मनाई आदेश भंग ; तडीपार आरोपीला केले अटक

•आरोपीला 18 महिन्यासाठी ठाणे जिल्ह्यासह 3 जिल्हातुन केले होते हद्दपार ठाणे :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे. ठाण्यामध्ये राजन विचारविरुद्ध नरेश मस्के शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना राहणार असून पोलिसांनी यंदाची निवडणूक शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेच्या अबाधित राहावे याकरिता शहरातील तसेच पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तडीपार आरोपींना अटक करण्याचे निर्देश ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष … Continue reading Thane Crime News : मनाई आदेश भंग ; तडीपार आरोपीला केले अटक