Thane Crime News : बॅग चोरणारी आंतरराज्य टोळी गाजाआड!

•काचा फोडून कारमधील बॅग चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक ठाणे :- रस्त्यावर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून आतील बॅग आणि सामान चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून एकूण 4 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत.अरविंद दिनेश जाटव, (वय 26),साहिल कुमार रमेशचंद्र जाटव, (वय 24) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.ग्राम-जगमोहनपुरा, … Continue reading Thane Crime News : बॅग चोरणारी आंतरराज्य टोळी गाजाआड!