Thane Crime News : ठाण्यात पानटपरी व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

•Thane Crime News सिगारेट न दिल्याचा राग मनात धरून, पानटपरी व्यवसायिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ठाणे :- सिगारेट न दिल्याचा राग मनात धरून या किरकोळ कारणावरून पानटपरी व्यवसायिकाला बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ठाण्याच्या आझादनगर परिसरात झाला आहे. मारहाणीत पानटपरी व्यवसायिक गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे. याबाबत पानटपरी व्यवसायिकाच्या … Continue reading Thane Crime News : ठाण्यात पानटपरी व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न