Thane Crime News : ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; वकिलीसह पत्नीला 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक

•कोर्टातील केस सुलभतेने चालवण्यासाठी आणि मानधनाच्या नावाखाली मागितली होती लाच; ठाणे एसीबीच्या पथकाची वर्तक नगर परिसरात यशस्वी कारवाई ठाणे :- ठाण्यात एका वकिलास आणि त्याच्या पत्नीला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ जेरबंद केले आहे. कोर्टात सुरू असलेली केस सुरळीत चालवण्यासाठी आणि कागदपत्रांच्या बदल्यात 4500 रुपयांची लाच उकळल्याप्रकरणी ही धडक कारवाई करण्यात आली आहे. … Thane Crime News : ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; वकिलीसह पत्नीला 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक वाचन सुरू ठेवा