ठाणे

Thane Crime News : खुन करून तीन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपीला मोठ्या शिताफीने केले जेरबंद..

•खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या, तीन वर्षापासून फरार आरोपीला खंडणी विरोधी पथकाने केले अटक

ठाणे :- ठाणे पोलीस आयुक्तालयाने गंभीर गुन्ह्यातील तसेच रेकॉर्डवरील फरार आणि मुख्य आरोपी त्यांचे शोध मोहीम कार्यक्रम हाती घेतला आहे.Unveiling the Mystery: Three-Year Fugitive Caught in Thane Police’s Record-Breaking Operation खुनाचा गुन्हा दाखल असलेल्या तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली या आरोपीवर कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात भादवि कलम 302,120 (घ) 364,379,201,34 गुन्हा 2021 मध्ये दाखल आहे. तसेच आरोपी करणकुमार विनोद गौतम, मूळ राहणारा जिल्हा भदोही उत्तर प्रदेश येथील आहे.

तीन वर्षापासून फरार आरोपीला केल्या अटक

पोलिसांना मिळालेल्या तांत्रिक व गोपनीय बातमीदाराच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा शिक्रापूर पुणे येथे असल्याची माहिती मिळाली होती. The Hunt is Over: Three-Year Fugitive Finally Captured by Thane Police खंडणी विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस, पोलीस हवलदार शिंपी, आणि पोलीस शिपाई शेजवळ या पथकाने 22 जून 2024 रोजी शिक्रापूर पुणे येथे जाऊन मुख्य आरोपीला अटक केली आहे. Three-Year Fugitive’s Run Comes to an End: Thane Police’s Strategic Operation Pays Off त्यानंतर त्याला 22 जून 2024 रोजी 03 वाजून 30 मिनिटांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर पुढील कारवाई करिता महात्मा फुले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त, शोध-2, गुन्हे शाखा, राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, शेखर बागडे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुषण कापडणीस, पोलीस हवालदार संदिप भोसले, सचिन शिंपी, पोलीस शिपाई अरविंद शेजवळ, भगवान हिवरे यांनी केली आहे. Trendy Takedown: Police Apprehend Three-Year Fugitive in High-Stakes Operation

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0