Thane Crime News : घरामधून 6.55 लाखांची चोरी ; वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

•सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 6.55 लाखांचा मुद्देमाल लंपास ठाणे :- शहरात मागील अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ठाण्याच्या देवदया नगर परिसरात राहणारे एका व्यापाऱ्याच्या घरात चोरी झाली आहे. चोरीमध्ये 6.55 लाखाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले आहे. या सर्व घटनेबाबत व्यापारी यांनी वर्तक … Continue reading Thane Crime News : घरामधून 6.55 लाखांची चोरी ; वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल