Thane Crime News : 50 मोबाईल फोन हस्तगत करून मुळ मालकांना परत

खंडणी विरोधी पथकाने नागरिकांचे हरवलेले 21 लाख 50 हजार रूपये किमतीचे एकूण 50 मोबाईल फोन हस्तगत करून मुळ मालकांना परत ठाणे :- पोलीस आयुक्तालयाचे ह‌द्दीतील नागरीकांचे मोबाईल फोन हरवण्याचे प्रमाण वाढल्याने त्याबाबत पोलीस आयुक्त , ठाणे शहर व इतर वरिष्ठांनी हरविलेली मालमत्ता (मोबाईल फोन) शोधुन ती संबंधीत नागरीकांना परत करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने … Continue reading Thane Crime News : 50 मोबाईल फोन हस्तगत करून मुळ मालकांना परत