Thane Crime : घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक ; दोन्ही आरोपींवर सहा गुन्हे दाखल
•ठाणे परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 3 गुन्ह्यांची उकल झाली ठाणे :- ठाणे, कळवा परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 3 गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, कॅमेरा, ऑटोरिक्षा पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे. दोन्ही आरोपींवर मुंबई,नवी मुंबई … Continue reading Thane Crime : घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक ; दोन्ही आरोपींवर सहा गुन्हे दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed