क्राईम न्यूज

Thane Breaking News: वागळे इस्टेट हद्दीत ‘रमता जोगी’ : चहापेक्षा किटली गरम !

ठाणे, दि. 30 ऑगस्ट, महाराष्ट्र मिरर : ठाणे शहर Thane City आयुक्तालय अंतर्गत वागळे इस्टेट हद्दीत ‘ रमता जोगी’ चहा पेक्षा किटली गरम आपल्याच धुंदीत असून मनमर्जी कारभार करत असल्याची खमंग चर्चा आहे. Thane Breaking News

एकीकडे ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व्यापक प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवित आहेत. दूसरीकडे मात्र काही ‘कारभार’ हाताळण्यातच व्यस्त आहेत. Thane Breaking News

वागळे इस्टेट वपोनि यांनी अवैध धंदे Wagle Estate Illegal Work काटोकाट बंद ठेवण्याचे सांगून सुद्धा ‘मन का मौजी, मै रमता जोगी’ काही ठिकाणी ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करत असल्याची खमंग चर्चा आहे. Thane Breaking News

हद्दीत समन्वय राखण्यापेक्षा ‘चहा पेक्षा किटली गरम’ स्वभाव असलेला ‘रमता जोगी’ वागळे इस्टेट हद्दीत निर्ढावला आहे. (क्रमश 🙂

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago