Thane Breaking News : ठाण्यात रेड अलर्टनंतर जिल्हा प्रशासन सज्ज! ‘लाईफलाईन’ टिकवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘क्विक ॲक्शन’ निर्देश

Thane Latest News : 29 सप्टेंबरसाठी ऑरेंज, 30 साठी यलो अलर्ट; सर्व विभागप्रमुखांना सतर्क राहण्याचे आदेश. ठाणे :- प्रादेशिक हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी 28 सप्टेंबर रोजी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, अतिवृष्टीमुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व विभागप्रमुखांना आणि कार्यालय प्रमुखांना सतर्क राहण्याचे आणि … Continue reading Thane Breaking News : ठाण्यात रेड अलर्टनंतर जिल्हा प्रशासन सज्ज! ‘लाईफलाईन’ टिकवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘क्विक ॲक्शन’ निर्देश