Thane ACB Trap : लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात, कारवाईचा सुगाव लागतातच तलाठ्याचा पळ

Anti Corruption Bureau Arrested Bribe Talathi : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे याची कारवाई ; तीन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई रायगड :- सुधागड तालुक्यातील तात्कालीन सजा नाडसुर सध्या नेमणुक वाघोशी सज्जाचे तलाठी उध्दव सुदाम गुंजाळ (50 वय) यांना तीन लाखांची लाच मागितल्या 3 Lakh Bribe प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे या … Continue reading Thane ACB Trap : लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात, कारवाईचा सुगाव लागतातच तलाठ्याचा पळ