ठाणे ; पंधरा हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (मगांराग्रारोहयो) यांच्यावर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई

Thane Anti Corruption Bureau Latest News : आरोपी युवराज पाटील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (मगांराग्रारोहयो) म्हणून कार्यरत ठाणे :- प्रलंबित कामसंदर्भातील मंजुरीचे आदेश पुढील कारवाई करण्याकरिता तहसील कार्यालयात पाठवण्यात यावे याकरिता पंधरा हजार रुपयांची लाच मागितलेच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला … Continue reading ठाणे ; पंधरा हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (मगांराग्रारोहयो) यांच्यावर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई