क्राईम न्यूजठाणे
Trending

ठाणे ; पंधरा हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (मगांराग्रारोहयो) यांच्यावर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई

Thane Anti Corruption Bureau Latest News : आरोपी युवराज पाटील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (मगांराग्रारोहयो) म्हणून कार्यरत

ठाणे :- प्रलंबित कामसंदर्भातील मंजुरीचे आदेश पुढील कारवाई करण्याकरिता तहसील कार्यालयात पाठवण्यात यावे याकरिता पंधरा हजार रुपयांची लाच मागितलेच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. “Uncovering Corruption: Thane Assistant Program Officer Arrested तक्रारदारांनी ठाणे एसीबी कार्यालयाकडे 24 जुलै 2024 रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. Thane Anti Corruption Bureau Latest News

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी 24 जुलै 2024 रोजी दिलेल्या तक्राराची पडताळणी केली असता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या युवराज पाटील यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित कामासंदर्भातील मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. “Thane’s Corruption Scandal: Assistant Program Officer Arrested” काम मंजूर करून घेण्यासाठी आणि पुढील कारवाई करण्याकरिता वरिष्ठांना 15 हजार रुपये द्यावे लागेल असे सांगितले होते. “15,000 Rupees and a Scandal: Thane’s Assistant Program Officer Under Fire” तसेच तडजोडीअंतही युवराज पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे 15 हजार रुपये निश्चित केल्याचे सांगितले आहे. एसीबीने कारवाई करत तपास केला असता सहाय्यक कार्यक्रम अधिकारी युवराज पाटील यांनी लाच मागितल्याचे कबूल केली असल्याचे सांगितले आहे. “The Price of Corruption: Thane’s Assistant Program Officer Under Investigation” आरोपी युवराज पाटील यांच्या विरोधात ठाणे शहर पोलीस ठाण्यात Thane Police Station Bribe लाच मागितल्याप्रकरणी भ्रष्टाचार अधिनियमन प्रतिबंधक 1988 (संशोधन 2018) चे कलम 8 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे,गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे,महेश तरडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई राजश्री शिंदे, पोलीस निरीक्षक, एसीबी ठाणे हे करत आहे. Thane Anti Corruption Bureau Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0