Thackeray News : मुंबईत ठाकरेंचे ‘ऑपरेशन रेस्क्यू’ यशस्वी! नगरसेविका सरिता म्हस्के परतल्या; मध्यरात्री 2.30 ला मिलिंद नार्वेकरांकडे हजेरी अन् चर्चांना पूर्णविराम

•फोडाफोडीच्या चर्चेला बसला लगाम; 65 नगरसेवकांचा आकडा राहिला अबाधित; आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची घेणार भेट मुंबई l मुंबई महानगरपालिकेत सत्तेच्या समीकरणांसाठी सुरू असलेल्या संघर्षात बुधवारी मोठा पेच निर्माण झाला होता. प्रभाग क्रमांक 157 मधून विजयी झालेल्या शिवसेना (ठाकरे) गटाच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के या अचानक गायब झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्या शिंदे गट … Continue reading Thackeray News : मुंबईत ठाकरेंचे ‘ऑपरेशन रेस्क्यू’ यशस्वी! नगरसेविका सरिता म्हस्के परतल्या; मध्यरात्री 2.30 ला मिलिंद नार्वेकरांकडे हजेरी अन् चर्चांना पूर्णविराम