Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते पुन्हा एकत्र!
•बेस्टच्या निवडणुकीत ‘शिवसेना (ठाकरे)’ आणि ‘मनसे’च्या कामगार संघटनांची युती मुंबई :- मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हिंदी सक्तीच्या विरोधातील यशस्वी आंदोलनानंतर आता बेस्ट उपक्रमाच्या कामगार पतपेढी निवडणुकीत दोन्ही पक्षांच्या कामगार संघटनांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय … Continue reading Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते पुन्हा एकत्र!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed