Thackeray Brother’s : 18 वर्षांनी एकत्र ठाकरे बंधू!तृतीय भाषेच्या निर्णयावर यशस्वी लढा; सरकार माघारी, ठाकरे मंचावर ‘विजयी मेळावा’

•स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या आघाडीचा संकेत? मुंबई | राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून तृतीय भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करत ठाकरे बंधूंनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा निर्णायक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारने अखेर आपला निर्णय मागे घेतला असून, या विजयाच्या निमित्ताने आज ठाकरे बंधू — उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे — तब्बल 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच एका … Continue reading Thackeray Brother’s : 18 वर्षांनी एकत्र ठाकरे बंधू!तृतीय भाषेच्या निर्णयावर यशस्वी लढा; सरकार माघारी, ठाकरे मंचावर ‘विजयी मेळावा’