Tesla In Mumbai : महाराष्ट्रात टेस्लाचा भव्य प्रवेश! मुंबईत उघडले पहिले शोरूम

•इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात महाराष्ट्र अग्रगण्य असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास मुंबई | इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत जागतिक ख्याती असलेल्या टेस्ला कंपनीने अखेर भारतीय बाजारात अधिकृतपणे प्रवेश केला असून, तिचे पहिले शोरूम मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील मेकर मॅक्सिटी मॉलमध्ये सुरू करण्यात आले आहे. यानिमित्ताने भारतात टेस्लाच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री … Continue reading Tesla In Mumbai : महाराष्ट्रात टेस्लाचा भव्य प्रवेश! मुंबईत उघडले पहिले शोरूम